<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<t>
 <e g="label1" i="label">माहितीकोशाची अदला-बदल करा</e>
 <e g="label7" i="label">ह्या संवादाचा उपयोग आपण आपल्या दस्तऐवजातील माहितीकोश क्षेत्राद्वारे प्रवेशित केलेल्या माहितीकोशाला इतर माहितीकोषांशी बदलण्यासाठी करा. आपण एकावेळी फक्त एकच बदल करू शकतो. डावीकडील यादीत अनेक निवडी अशक्य आहेत.
माहितीकोश धारिकेची निवड करण्यासाठी ब्राऊज कळचा उपयोग करा.</e>
 <e g="browse" i="label">ब्राऊज...</e>
 <e g="label6" i="label">उपलब्ध माहितीकोश (_A)</e>
 <e g="define" i="label">परिभाषित करा</e>
 <e g="label2" i="label">दस्तऐवजला लागू केलेले माहितीकोष:</e>
 <e g="label5" i="label">उपयोगात राहणारे माहितीकोश</e>
 <e g="ExchangeDatabasesDialog" i="title">माहितीकोशांची अदला-बदल करा</e>
</t>